रासायनिक शस्त्रे आणि जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय करार व सत्ताराजकारणाचा अभ्यास

Authors

  • प्रा. सागर जगताप Author

Keywords:

रासायनिक शस्त्रे

Abstract

रासायनिक शस्त्रे (Chemical Weapons) ही 'समूहनष्ट शस्त्रे' (Weapons of Mass Destruction - WMD) म्हणून ओळखली जातात. मानवी इतिहासात ही शस्त्रे अत्यंत क्रूर आणि अमानवीय मानली गेली आहेत. विसाव्या शतकातील दोन महायुद्धे आणि त्यानंतरच्या शीतयुद्धाच्या काळात रासायनिक शस्त्रांचा वापर आणि निर्मिती हे जागतिक राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले. या शोधनिबंधात रासायनिक शस्त्रांचा इतिहास, त्या संदर्भातील आंतरराष्ट्रीय कायदे आणि सत्ताराजकारणातील (Power Politics) त्यांच्या प्रभावाचा आढावा घेतला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. सागर जगताप

    रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर

Published

20-12-2025

How to Cite

जगताप प्रा. सागर , trans. 2025. “रासायनिक शस्त्रे आणि जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय करार व सत्ताराजकारणाचा अभ्यास”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 613-15. https://iipublications.com/iipimrj/article/view/783.

Share