वसाहतवाद राष्ट्रवाद आणि सामाजिक बदल

Authors

  • स्वप्निल पांडुरंग लोखंडे Author
  • प्रा. डॉ. आर. एन. कांबळे Author

Keywords:

वसाहतवाद आणि राष्ट्रवाद, राजकीय नियंत्रण

Abstract

वसाहतवाद आणि राष्ट्रवाद या दोन परस्परविरोधी पण जोडलेल्या संकल्पना आहेत, वसाहतवादाने निर्माण केलेल्या शोषणातून राष्ट्रवादाचा जन्म झाला. एक बाजूला परकीय नियंत्रण आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या राष्ट्रासाठी एकजुटीची भावना, यातून आधुनिक राष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • स्वप्निल पांडुरंग लोखंडे

    संशोधक विद्यार्थी, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर.

  • प्रा. डॉ. आर. एन. कांबळे

    (इतिहास विभाग प्रमुख), कला व वाणिज्य महाविद्यालय माढा, तालुका-माढा, जिल्हा-सोलापूर

Published

2025-12-20

How to Cite

वसाहतवाद राष्ट्रवाद आणि सामाजिक बदल. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 2008-2013. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1092