"महात्मा बसवेश्वर यांच्या राजकीय व प्रशासकीय विचारांचा चिकीत्सक अभ्यास"

Authors

  • डॉ. विश्वनाथ महादेव आवड Author

Abstract

भारतीय इतिहासामध्ये १२ वे शतक हे सामाजिक आणि वैचारिक क्रांतीचे सुवर्णयुग मानले जाते. या क्रांतीचे महानायक महात्मा बसवेश्वर हे केवळ एक महान आध्यात्मिक संत नव्हते, तर ते एक द्रष्टे समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ आणि अत्यंत कुशल राजकीय प्रशासक होते. कलचुरी नरेश राजा बिज्जल यांच्या दरबारात 'महाप्रधान' (पंतप्रधान) म्हणून काम करत असताना त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेला नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.

Downloads

Download data is not yet available.

Published

2026-03-19

How to Cite

"महात्मा बसवेश्वर यांच्या राजकीय व प्रशासकीय विचारांचा चिकीत्सक अभ्यास". (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/337