महात्मा बसवेश्वरांचे समतावादी आणि मानवतावादी विचार
Abstract
बाराव्या शतकात भारतीय समाजात व्याप्त असलेल्या जातिव्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष विषमता आणि धार्मिक कर्मकांडाविरुद्ध बंड पुकारणारे महात्मा बसवेश्वर (बसवण्णा) हे एक अलौकिक समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची पायाभरणी राजेशाही व्यवस्थेत केली आणि अनुभव मंटपाच्या माध्यमातून लोकशाही विचारांची सुरुवात केली. प्रस्तुत शोधनिबंधात महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा सविस्तर आढावा घेतला आहे.
Downloads
Download data is not yet available.
Downloads
Published
2026-03-19
Issue
Section
Articles
How to Cite
महात्मा बसवेश्वरांचे समतावादी आणि मानवतावादी विचार. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/346