सोलापूर जिल्ह्यातील पिक पद्धतीचा भौगोलिक अभ्यास
Keywords:
पिक पद्धती, सोलापूरAbstract
कृषी हा जमिनीच्या उपयोजनातील एक महत्त्वाचा घटक आहे. कृषी क्षेत्रासाठी जमिनीचा उपयोग म्हणजे कृषी हंगामाच्या कालावधीत विविध पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेत्राचे प्रमाण होय. तर पिक पद्धती म्हणजे विशिष्ट वेळी आणि ठिकाणी विविध पिकांच्या अंतर्गत असलेल्या क्षेत्राचे प्रमाण होय (शेटे, 2002). कृषी क्षेत्रातील पिक पद्धती मुख्यतः शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेल्या पिक निवडीवर अवलंबून असते. याचा अर्थ शेतकरी कोणते पीक प्राधान्य क्रमाने घेणार किंवा कोणते पीक इतर पिकांपेक्षा निवडणार यावरील त्यांच्या निर्णयावर याचा परिणाम होतो. ही शेतकऱ्यांची निवड, ज्या विशिष्ट हेतूसाठी पिके घेतली जातात त्यावर आधारित असते आणि त्यावर भौगोलिक घटकांचा प्रभाव पडतो. तसेच सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे त्या पिकामध्ये बदल घडून येतो.
Downloads
References
1. सुरेश फुले (2000): विद्याभारती प्रक्षण, लातूर.
2. गुरव दिपक उद्धव (2019): कृषी भूगोल, निराली प्रकाशन पुणे
3. पाटील-गुळवणे स्वाती विष्णू (2022): कृषी भूगोल, प्ररूप प्रकाशन, कोल्हापूर
4. सोलपूर जिल्हा समाजिक व आर्थिक समालोचन 2001 आणि 2022.
5. कृषी विभाग, सोलापूर जिल्हा परिषद
6. Madhuri Kulkarni (2017): Agricultural Geography, Chandralok Prakashan, Kanpur,
7. Maske S. S. (2017): Agriculture Geography, Laxmi Publication, Solapur
8. Majid Hussain (2000): Agriculture Geography, Rawat publication, New Delhi
9. Jasbir Sing and S.S. Dhillan (1984): Agriculture Geography, Tata McGrew hill publication,
New Delhi.
10. Census of India (1991): District Census Hand Book, Solapur. Directorate of Census Operations, Maharashtra Bombay.
11. Government of Maharashtra (1997): Gazetteer of the Bombay Presidency, Solapur District, The Executive Editor and Secretary Gazetteers Department, Cultural Affairs Department, Government of Maharashtra, Mumbai.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.