महात्मा गांधीजींचा रोजगार निर्मितीचा दृष्टिकोन

Authors

  • श्री कुबेर दिनकर दिंडे Author

Keywords:

महात्मा गांधी

Abstract

भारत देशाने १९५१ पासून नियोजनाला सुरुवात केली आहे.आजपर्यंत एकूण तेरा पंचवार्षिक योजना राबवलेल्या आहेत, या प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे देशात रोजगार निर्माण करणे हे एक महत्वाचे उद्दिष्ट  होते असे असूनसुद्धा आज आपल्या देशात बेकारी सारखी समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. महात्मा गांधीजी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपले आर्थिक विचार मांडलेले आहेत, हे विचार आजही या बेकारी सारख्या समस्येवर उपयोगी आहेत कारण त्यांनी सुरु केलेल्या खादी आणि ग्रामोद्योग सारख्या एका छोट्या उद्योगामुळे देशभर रोजगाराचे जाळे निर्माण झाले आहे, त्यामुळे  जर महात्मा गांधीजी यांचे  सर्व आर्थिक विचार आजच्या परीस्थितीत अमलात आणले तर देशाच्या समोरील बहुतांश आर्थिक प्रश्न दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत.

Downloads

Download data is not yet available.

References

• संदर्भ :

१) कुमारप्पा,जे. सी. (१९४५). स्थैर्याची अर्थव्यवस्था. सर्व सेवा संघ प्रकाशन, वर्धा.

२) देसाई, नारायण. (२०१८). गांधी आणि त्यांचे आश्रम. नवजीवन पब्लिशिंग हाऊस, अहमदाबाद.

३) देसाई, नारायण. (२०१८). सर्वोदय आंदोलनाची कथा. नवजीवन पब्लिशिंग हाऊस, अहमदाबाद.

६) देशपांडे, एस. (२०१९). गांधी विचारांतील आरोग्य. पुणे विद्यापीठ प्रकाशन, पुणे.

७) गांधी, महात्मा . (१९२७). रचनात्मक कार्यक्रम: त्याचा अर्थ आणि स्थान. नवजीवन प्रकाशन, अहमदाबाद.

८ ) नारायण, जयप्रकाश. (१९७८). संपूर्ण क्रांतीकडे वाटचाल. सर्व सेवा संघ प्रकाशन, दिल्ली.

लेख / जर्नल

१) Gandhi Peace Foundation. (१९५७-२०२२). Gandhi Marg Journal. New Delhi.

२ ) Sarvodaya Literature Series. (१९५५–२०२२). Varanasi Publications.

वार्षिक अहवाल आणि संशोधन अहवाल

१) All India Spinners’ Association. (१९३५ ). Annual Report. Patna.

२) Khadi and Village Industries Commission (KVIC). (२०२२-

संकेतस्थळे s

१ ) https://kviconline.gov.in

२ ) https://www.mkgandhi.org

Published

05-03-2026

How to Cite

श्री कुबेर दिनकर दिंडे , trans. 2026. “महात्मा गांधीजींचा रोजगार निर्मितीचा दृष्टिकोन”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 8. https://iipublications.com/iipimrj/article/view/231.

Share

Similar Articles

1-10 of 44

You may also start an advanced similarity search for this article.