प्राचीन सातारा परिसराचा आर्थिक इतिहास
Keywords:
प्राचीन साताराAbstract
सातारा परिसरामध्ये अश्मयुगापासून मानवी वस्ती असल्याचे पुरावे मिळतात. सदर शोधनिबंधामध्ये सातारा परिसरात प्राचीन काळात आर्थिक व्यवहार कसे विकसित होत गेले याचा अभ्यास केला आहे. या काळात येथील अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी, कुटीरोद्योग आणि व्यापार-वाणिज्य यांवर आधारित होती. सातवाहन काळात कराड हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून विकसित झाले होते. पुढे स्थानिक बाजारपेठा, साप्ताहिक बाजार आणि व्यापारी पेठांचा विकास झाला. सह्याद्री पर्वतरांगांमधील घाटमार्गांमुळे सातारा प्रदेशाचा कोकण, दख्खन व इतर भागांशी संपर्क सुलभ झाल्यामुळे अंतर्गत तसेच बाह्य व्यापारास चालना मिळाली. हातमाग, लोहारकाम, सुतारकाम, कुंभारकाम आणि चर्मोद्योग यासारख्या कुटीरोद्योगांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला स्थैर्य दिले. या उद्योगांमुळे स्थानिक गरजा पूर्ण होत असतानाच अतिरिक्त उत्पादनाची देवाणघेवाणही होत होती. त्यामुळे सातारा शहर आणि परिसर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व गतिशील केंद्र म्हणून विकसित झाले. पुढील कालखंडातील आर्थिक विकासावरही महत्त्वपूर्ण प्रभाव पडला.
Downloads
References
१. Bhattacharya D. K., An Outline of Indian Prehistory, Palaka Prakashan, Delhi, 1996, P. 21.
२. Government of Maharashtra, Satara District Gazetteer, Government Central Press, Mumbai, 1999, PP. 11 and 18.
३. Bhattacharya D. K., Op. Cit., P. 41.
४. Government of Maharashtra, Op. Cit., P. 21.
५. Bhattacharya D. K., Op. Cit., P. 55.
६. Sankalia H. D., Op. Cit., P. 126.
७. Bridget Allchin and Raymond Allchin, The Rise of Civilization in India and Pakistan, Cambridge University Press, Cambridge, 1982, P. 73.
८. Bhattacharya D. K., Op. Cit., P. 68.
९. Bridget Allchin and Raymond Allchin, Op. Cit., P. 101.
१०. Kangle, R. P. The Kautiliya Arthashastra. University of Bombay, Bombay, 1965, 112.
११. Sharma R. S., India’s Ancient Past. Oxford University Press, New Delhi, 2005, 205.
१२. Kangle R. P., Op. Cit., P. 148.
१३. McCrindle J. W., Ancient India as Described by Megasthenes and Arrian. Thacker, Spink & Co., Calcutta, 1877, 85.
१४. Thapar Romila, Aśoka and the Decline of the Mauryas. Oxford University Press, New Delhi, 1997, 178.
१५. Singh Upinder, A History of Ancient and Early Medieval India. Pearson, Delhi, 2008, 340.
१६. Majumdar R. C., The Age of Imperial Unity, Bharatiya Vidya Bhavan, Bombay, 1951, P. 223.
१७. Sharma R. S., Op. Cit., P. 210.
१८. Jha D. N., Ancient India, An Introductory Outline, People's Publishing House, New Delhi, 2004, P. 110.
१९. पाठक अरुणचंद्र (संपा.), महाराष्ट्र राज्य गॅझेटियर, सातारा जिल्हा, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१२, पृ. ४६३.
२०. Bhandarkar R. G., Early History of the Deccan, Government Central Press, Bombay, 1895, P. 145.
२१. Jha D. N., Op. Cit., P. 142.
२२. Sharma R. S., Indian Feudalism, Macmillan, New Delhi, 1980, P. 205.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.