कुस्ती खेळातील खेळाडूंच्या शारीरिक सुदृढतेचे महत्त्व आणि प्रभाव

Authors

  • श्री. विक्रमसिंह ननावरे Author
  • प्रा. डॉ. माणिक राठोड Author

Keywords:

कुस्ती, शारीरिक सुदृढता, तालीम, क्रीडा विज्ञान, ताकद आणि सहनशक्ती

Abstract

कुस्तीमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नसून ताकद, सहनशक्ती, चपळता आणि लवचिकता यांसारख्या बायोमोटर क्षमतांचा समन्वय आवश्यक असतो. संशोधनात महाराष्ट्रातील, विशेषतः कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील कुस्ती परंपरेचा ऐतिहासिक संदर्भ आणि आधुनिक क्रीडा विज्ञानाचा प्रभाव तपासण्यात आला आहे. तसेच, योग्य आहार, वजन व्यवस्थापन आणि दुखापतींचे प्रतिबंध यावरही यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. निष्कर्षांनुसार, वैज्ञानिक प्रशिक्षणाद्वारे खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • श्री. विक्रमसिंह ननावरे

    संशोधक विद्यार्थी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर

  • प्रा. डॉ. माणिक राठोड

    मार्गदर्शक, शारीरिक शिक्षण व क्रिडा विभाग, एम.एस.एम. शारीरिक शिक्षण कॉलेज, छत्रपती संभाजीनगर

Published

20-12-2025

How to Cite

ननावरे श्री. विक्रमसिंह, and राठोड प्रा. डॉ. माणिक , trans. 2025. “कुस्ती खेळातील खेळाडूंच्या शारीरिक सुदृढतेचे महत्त्व आणि प्रभाव”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 1352-58. https://iipublications.com/iipimrj/article/view/750.

Share