राहुरी तालुक्यातील कणगर गाव: ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरांचा अभ्यास

Authors

  • वैशाली डौले Author
  • प्रो. डॉ. मीना साळे Author

Keywords:

राहुरी

Abstract

राहुरी तालुक्याचा परिसर हा पुरातन असून हा भाग पौराणिक काळात दंडकअरण्य म्हणून ओळखला जातो. या भागात घनदाट अरण्य होते जंगलातील झाडे तोडून गावांची निर्मिती झाली. पूर्वेला गर्भगिरीच्या डोंगरापर्यंत, दक्षिणेला सह्याद्रीच्या रांगा, पश्चिमेला डोंगर पठारांचा भाग, उत्तरेला प्रवरा नदीच्या काठी तर दक्षिणेला मुळा नदी अशा या राहुरी तालुक्याची भौगोलिक सीमा आहे. ताहराबाद येथील प्रसिध्द संत महिपती महाराज, तांभेरेचे संत मोरेश्वर महाराज, मालुंजे येथील सखाराम महाराज, देवळालीचे संत त्र्यंबकराज महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले आहेत. राहुरी तालुकातील कनगर हे गाव सूळ्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले पौराणिक निसर्गरम्य गाव आहे.१

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • वैशाली डौले

    संशोधक विद्यार्थी, न्यू आर्ट्स,सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, अहिल्यानगर

  • प्रो. डॉ. मीना साळे

    संशोधक मार्गदर्शक, न्यू आर्ट्स,सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, अहिल्यानगर

Published

20-12-2025

How to Cite

डौले वैशाली, and साळे प्रो. डॉ. मीना , trans. 2025. “राहुरी तालुक्यातील कणगर गाव: ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरांचा अभ्यास”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 837-40. https://iipublications.com/iipimrj/article/view/765.

Share