सोलापूर जिल्यात पावसाळा ऋतू मध्ये उद्भवणाऱ्या आजाराचा भौगोलिक अभ्यास

Authors

  • Mr. Nikesh Prakash Dudhabhate Author
  • Dr. D. S. Itle Author

Keywords:

ऋतू

Abstract

भूगोलामध्ये आरोग्याचा अभ्यास अभिक्षेत्रीय व पर्यावरणीय दृष्टीकोनातून करतात. मानवाच्या आरोग्याला भौगोलीक घटक प्रभावीत करतात. पर्यावरणीय घटक मानवी आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त वातावरण तयार करतात. मानव हा गुंतागुत असलेल्या पर्यावरणात अधिवास करतो. एखादया प्रदेशातील हवामानाचा मानवी आरोग्यावर व कार्यकुशलतेवर मोठया प्रमाणात प्रभाव पडतो. ऋतू व आजार यांचा जवळचा संबध आहे. अपचन, कॉलरा, कांजण्या, कावीळ, या सारखे रोग उष्ण उन्हाळयात होतात. तर मलेरीया, डायरीया, अतिसार, गॅस्ट्रो यासारखे रोग पावसाळयात होतात. तर सर्दी, खोकला, शवसन क्रियेसंबधीचे आजार हे हिवाळयात होतात. पावसाळा ऋतू आपल्या देशात, विशेषतः भारतात, विविध प्रकारच्या आजारांची उत्पत्ती करणारा एक महत्त्वाचा काळ आहे. या ऋतूमध्ये हवामानात होणारे बदल, ओलावा आणि जास्त पाणी यामुळे काही विशिष्ट आजारांचा प्रादुर्भाव होतो. यांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केल्यास, काही प्रमुख आजार आणि त्यांचे स्थानिक वितरण समजून येते. सोलापूर जिल्हा हा पठारी व डोंगराळ प्रदेशात येत असून सोलापूर जिल्हयात ऋतूमानानुसार खालील आजार अढळतात.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • Mr. Nikesh Prakash Dudhabhate

    Research scholar

  • Dr. D. S. Itle

    Head of Dept. of Geography, Shri Chhatrapati Shivaji College Omerga,

References

1. Park K. (2009) : Preventive and social medicine, Banarasidas Bhannot Publishers Jabalpur Page No.803.

2. सिंघई जी.सी. (2008) : चिकित्सा भूगोल, वसुंधरा प्रकाश न, गोरखपूर.

3. Kankare K.B.(1986) : Marathwada : A Study in Settelement Geography, Unpublished Ph.D. Thesis, Pune University, Pune.

4. Gone S.H. (2008) : A Study in Geographical Anlysis of Market center Parbhani District, Unpublished Ph.D. Thesis, S.R.T.M University, Nanded.

5. Mankari, M.P. (2002) : A Comparative Geographical Analysis of Health Care Facilties in Bidar and Dharwad District, Unpublished Ph.D. Thesis, Karnataka University, Dharwad.

6. Mane D.G. (2009) : A Study of Spatial Analysis of Market Centers in Nanded District, Unpublished Ph.D. Thesis, S.R.T.M University, Nanded.

7. प्रा. नागरगोजे ए.यु. (2003) : उदगीर तालुक्यातील ग्रामीण वस्त्यांचा भौगोलीक अभ्यास, अप्रकाशीत पीएच.डी. शोधप्रबंध, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

8. चिमनगुंडे व्ही.एस. (2012) : गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण वसाहतीचे अभिक्षेत्रीय विशलेषण (परभणी जिल्हा), अप्रकाशित पीएच.डी. शोधप्रबंध, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

Published

25-10-2025

How to Cite

Mr. Nikesh Prakash Dudhabhate, and Dr. D. S. Itle , trans. 2025. “सोलापूर जिल्यात पावसाळा ऋतू मध्ये उद्भवणाऱ्या आजाराचा भौगोलिक अभ्यास”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 9. https://iipublications.com/iipimrj/article/view/152.

Share