खेलो इंडिया स्पर्धा आणि क्रीडा क्षेत्रातील लोक सहभाग

Authors

  • प्रा. डॉ. विजय यशवंत देशमुख Author

Abstract

भारत सरकारने सुरू केलेला खेलो इंडिया उपक्रम हा देशातील क्रीडा संस्कृती बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तळागाळातील प्रतिभावान खेळाडूंना ओळख देणे, क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करणे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये क्रीडेमधील सहभाग वाढवणे हा आहे. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये खेलो इंडिया स्पर्धांचा क्रीडेमधील लोकसहभागावर झालेला परिणाम, शालेय‑महाविद्यालयीन स्तरावरील सहभाग, ग्रामीण‑शहरी क्रीडा विकास आणि सामाजिक आरोग्यावर होणारा प्रभाव यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Published

02-02-2026

How to Cite

प्रा. डॉ. विजय यशवंत देशमुख , trans. 2026. “खेलो इंडिया स्पर्धा आणि क्रीडा क्षेत्रातील लोक सहभाग”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March). https://iipublications.com/iipimrj/article/view/412.

Share