महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे धार्मिक विचार

Authors

  • श्री. ब्रह्मदेव विठ्ठल शिंदे Author

Keywords:

धार्मिक विचार, संतांची शिकवण, धर्मविषयक प्रबोधन

Abstract

बडोद्याचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे कार्य आधुनिक भारताच्या पायाभरनिमध्ये मोलाचे महान असून त्यांचे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासामधील कार्य अतुल्य आहे. इतिहास, धर्म, समाजशास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान अशा विविध ज्ञान शाखांचा गाढा अभ्यास असणारे सायाजिराजे विविध प्रदेशातील प्रवास यामुळे अधिकाधिक विचारिक प्रगल्भ व पुरोगामी होत गेले. त्यांनी बौद्ध, जैन, ख्रिश्चन झोराष्ट्रीयन, इस्लाम इत्यादी धर्मांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास व चिंतन करून त्यातील अंतर्विरोध समाजापुढे मांडून सर्व धर्मांचे मूलतत्त्व मानव कल्याण हेच आहे असे त्यांनी आपल्या अभ्यासातून स्पष्ट केले. तात्कालीक भारतामध्ये धर्मविषयक प्रगल्भ समजल्या जाणाऱ्या समाजसुधारकांशी सयाजीरावांचे असलेले नाते अगदी स्पष्टपणे आढळून येते. सयाजीरावांची धर्मचिकित्सा व धर्मविषयक विचार त्यातून त्यांनी मांडलेले तुलनात्मक धर्मचिंतन याचा उहापोह घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • श्री. ब्रह्मदेव विठ्ठल शिंदे

    संशोधक विद्यार्थी, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर एम. ए. इतिहास सेट, नेट, एम. ए. राज्यशास्त्र सेट, एम. ए. अर्थशास्त्र सेट, डि.एड. पत्ता – मु. पो. रोपळे बु. ता. पंढरपूर, जि. सोलापूर

Published

2025-12-20

How to Cite

महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे धार्मिक विचार. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 1928-1932. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1079

Similar Articles

51-60 of 235

You may also start an advanced similarity search for this article.