महात्मा बसवेश्वर आणि आधुनिक स्त्रीवादी विचार : एक तुलनात्मक अभ्यास
Abstract
भारतीय सामाजिक इतिहासात स्त्री-पुरुष समानतेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. आधुनिक काळात स्त्रीवाद ही स्वतंत्र वैचारिक चळवळ म्हणून विकसित झाली; मात्र मध्ययुगीन काळातही काही विचारवंतांनी स्त्रीसन्मान व समानतेचा पुरस्कार केला होता. १२व्या शतकातील कर्नाटकातील समाजसुधारक बसवेश्वर यांनी जातिभेद, लिंगभेद व कर्मकांडांविरुद्ध आवाज उठवून स्त्रियांना धार्मिक व सामाजिक क्षेत्रात समान स्थान दिले. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश बसवेश्वरांच्या विचारांचा आधुनिक स्त्रीवादी सिद्धांतांशी तुलनात्मक अभ्यास करणे हा आहे.
Downloads
Download data is not yet available.
Downloads
Published
2026-03-19
Issue
Section
Articles
How to Cite
महात्मा बसवेश्वर आणि आधुनिक स्त्रीवादी विचार : एक तुलनात्मक अभ्यास. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/354