महात्मा बसवेश्वर यांचे सामाजिक समतेचे विचार: एक चिकित्सक आकलन

Authors

  • डॉ. सर्जेराव चांगदेव बनसोडे Author

Abstract

दक्षिण भारतात इ. स १२ व्या शतकात म. बसवेश्वर(बसवण्णा) यांनी आपल्या क्रांतिकारक विचाराने सामाजिक आणि धार्मिक क्रांती घडवून आणली. त्यांनी तत्कालीन विषमताग्रस्त समाजव्यवस्थेला आव्हान देत सामाजिक समतेचा पुरस्कार केला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या आधुनिक मानवी मूल्यांवर आधारित नव समाजाची पायाभरणी त्यांनी केली. हा शोधनिबंध म. बसवेश्वरांच्या 'अनुभव मंटप',  'कायक, दासोह, इष्टलिंग, शरण, वचन आदी  पारिभाषिक शब्दांच्या  आधारे त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा वेध घेतो.

Downloads

Download data is not yet available.

Published

2026-03-19

How to Cite

महात्मा बसवेश्वर यांचे सामाजिक समतेचे विचार: एक चिकित्सक आकलन. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/375