महात्मा बसवेश्वरांचे समतावादी तत्त्वज्ञान : एक सखोल अभ्यास

लेखक

  • प्रा. डॉ. जावेद तांबोळी ##default.groups.name.author##

सार

बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर हे भारतीय सामाजिक क्रांतीचे अग्रदूत मानले जातात. त्यांनी जातिव्यवस्थेविरोध, स्त्री-पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा (कायक) आणि दासोह या तत्त्वांद्वारे समाजाला नवी दिशा दिली. प्रस्तुत संशोधन लेखामध्ये बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा ऐतिहासिक, सामाजिक आणि आधुनिक संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या विचारांचा आधुनिक भारतीय राज्यघटना, लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय चळवळी आणि स्त्री-सक्षमीकरणावर झालेला प्रभाव अभ्यासण्यात आला आहे. निष्कर्षतः असे आढळते की बसवेश्वरांचे विचार आजही समाजपरिवर्तनासाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

प्रकाशित

2026-03-19