महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानातील ‘कायक व दासोह’ संकल्पना

लेखक

  • गणेश रेवणसिद्ध वाघमारे ##default.groups.name.author##
  • प्रा.डॉ. दत्तात्रय गोरख मगर ##default.groups.name.author##

सार

बाराव्या शतकातील कर्नाटकातील सामाजिक-धार्मिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. जातीव्यवस्थेची पकड घट्ट झाली होती, अस्पृश्यता शिगेला पोहोचली होती, स्त्रियांची स्थिती दयनीय होती आणि धर्माच्या नावाखाली केवळ बाह्यविधी आणि अंधश्रद्धा यांचेच साम्राज्य होते. अशा काळात महात्मा बसवेश्वर यांनी केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच स्तरांवर एक क्रांती घडवून आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली 'अनुभव मंडप' ही जगातील पहिली लोकशाही संसद मानली जाते, जिथे समाजातील सर्व स्तरातील, सर्व व्यवसायांतील लोक एकत्र येऊन तत्त्वज्ञान आणि समाजसुधारणेवर चर्चा करीत असत .

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

प्रकाशित

2026-03-07