सामाजिक क्रांतीचे उद्गाते - महात्मा बसवेश्वर

##article.authors##

  • पांडुरंग वालचंद जाधव ##default.groups.name.author##
  • डॉ.सज्जन उद्धव पवार ##default.groups.name.author##

##article.abstract##

इ.स. १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वर हे भारतातील महान समाजसुधारक, तत्वज्ञ श्रेष्ठ कवी आणि लिंगायत धर्माचे प्रवर्तक होवून गेले. महात्मा बसवेश्वरांचे संपूर्ण जीवनच क्रांतिकारी होते. धर्माच्या नावाखाली चाललेल्या कर्मकांड व बुवाबाजीला कडवा विरोध करुन, खरा धर्म काय आहे हे सांगण्याचे तसेच स्त्रियांना समाजात समानतेचे, प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्याचे, जातिभेद, अस्पृश्यता, उच्च-नीचभाव यासारख्या समाजघातक रूढींना मूठमाती देऊन समाजात समता प्रस्थापित करण्याचे काम त्यांनी केले अशा या थोर समाजसुधारक, तत्वज्ञ आणि संत महात्मा बसवेश्वरांचे यांच्या कार्याचा आढावा या शोधनिबंधातून घेण्यात आला आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submissions.published##

2026-03-19