बसवेश्वर यांचे नैतिक तत्त्वज्ञान : एक सविस्तर अभ्यास

##article.authors##

  • डॉ. सुनीलदत्त सोपान गवरे ##default.groups.name.author##

##article.abstract##

बसवेश्वरांचे नैतिक तत्त्वज्ञान हे बाराव्या शतकातील भारतीय सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण अधिष्ठान आहे. त्यांनी धर्माला कर्मप्रधान, समतावादी आणि मानवकेंद्रित स्वरूप देत जातिभेद, कर्मकांड आणि सामाजिक विषमता यांना आव्हान केले. “कायक” आणि “दासोह” या तत्त्वांच्या माध्यमातून त्यांनी श्रमप्रतिष्ठा व सामाजिक बांधिलकीचा पुरस्कार केला. प्रस्तुत संशोधनात्मक लेखात बसवेश्वरांच्या नैतिक तत्त्वज्ञानाची तात्त्विक पायाभरणी, मूलतत्त्वे, वैशिष्ट्ये आणि समकालीन प्रासंगिकता यांचा चिकित्सक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submissions.published##

2026-03-07