“मध्ययुगीन कालखंडातील भक्ती आंदोलनाचे विचार आणि प्रभाव विशेषता दक्षिण भारत, महात्मा बसवेश्वर महाराज,आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ”
##article.abstract##
प्रस्तुत शोधनिबंधामध्ये मध्ययुगीन काळातील भक्ती म्हणजे काय? वेगवेगळ्या संप्रदायापासून सुरुवात झालेली भक्तीचे रूपांतर आंदोलनामध्ये कसे झाले याविषयी मांडणी केली आहे. भक्ती चळवळीचे प्रादेशिक स्वरूप,शिकवण, तत्वे आणि विचार यांचे साम्य असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र मध्ये वारकरी संप्रदायाने भक्ती आंदोलनला एक लोक जागरण निर्माण करण्याचे आणि रूढी परंपराना शह देण्याचे काम केल्याचे दिसून येते. तसेच या शोधनिबंधामध्ये दक्षिण भारत विशेषता तमिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र या प्रादेशिक भागाची मांडणी केली आहे. या भागातील संतांचे साहित्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रस्तुत शोधिबंधामध्ये उद्दिष्टे,गृहितके,संशोधन पद्धती, भक्तीचे स्वरूप, संतांची माहिती तसेच निष्कर्ष याविषयी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##plugins.themes.default.displayStats.noStats##
##submission.downloads##
##submissions.published##
2026-03-19
##issue.issue##
##section.section##
Articles
##submission.howToCite##
“मध्ययुगीन कालखंडातील भक्ती आंदोलनाचे विचार आणि प्रभाव विशेषता दक्षिण भारत, महात्मा बसवेश्वर महाराज,आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ”. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/353