भारतीय राष्ट्रीय आंदोलन आणि गांधीजींचे रचनात्मक कार्यक्रम

Authors

  • स्वराज्याचा पाया Author

Keywords:

महात्मा गांधी, रचनात्मक कार्यक्रम, स्वराज्य, आत्मनिर्भरता, भारतीय राष्ट्रीय आंदोलन, अहिंसक क्रांती, सामाजिक सुधारणा, खादी आणि चरखा

Abstract

प्रस्तुत शोधनिबंधामध्ये महात्मा गांधींच्या रचनात्मक कार्यक्रमा चे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व आणि प्रभाव यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. गांधीजींच्या मते, स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांकडून राजकीय सत्ता मिळवणे नसून, ते तळागाळातील भारतीय समाजाचे सामाजिक आणि आर्थिक पुनरुत्थान करणे होते. या शोधनिबंधात खादी, अस्पृश्यता निवारण, हिंदू-मुस्लिम एकता, शिक्षण (नई तालीम) आणि ग्रामीण स्वच्छता यांसारख्या रचनात्मक कार्यांमुळे भारतीयांमध्ये कशा प्रकारे राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण झाली, याचे विश्लेषण केले आहे. राजकीय चळवळी शांत असतानाच्या काळात या कार्यक्रमांनी जनतेला मानसिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय ठेवण्याचे कार्य केले. निष्कर्षात असे स्पष्ट होते की, गांधीजींचे रचनात्मक कार्यक्रम हे केवळ समाजसुधारणेचे कार्य नसून, ते खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया होते.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • स्वराज्याचा पाया

    1 प्रमोद बाळासाहेब डमाळे, 2सोहम सतीश पावशे एम. ए. इतिहास भाग II, रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर सहाय्यक प्राध्यापक, रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर

Published

20-12-2025

How to Cite

पाया स्वराज्याचा , trans. 2025. “भारतीय राष्ट्रीय आंदोलन आणि गांधीजींचे रचनात्मक कार्यक्रम”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 683-86. https://iipublications.com/iipimrj/article/view/798.

Share

Similar Articles

21-30 of 103

You may also start an advanced similarity search for this article.