शाश्वत धोरणांचा पुणे जिल्ह्यातील निवडक गड-किल्ले पर्यटन क्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी अभ्यास

Authors

  • सौ. स्नेहल विजय अब्रोल ¹, डॉ. सतीश गुलाबराव जाधव ² Author

Keywords:

पुणे जिल्हा, गड-किल्ले पर्यटन, आपत्ती व्यवस्थापन, शाश्वत धोरण

Abstract

पुणे जिल्ह्यातील गड-किल्ले हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वारसा असून दरवर्षी हजारो पर्यटक या स्थळांना भेट देतात. पर्यटनामुळे गड किल्ल्यांवर होणारा पर्यावरणीय ताण प्लास्टिक कचरा, रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमण या मानवी आपत्ती बरोबरच हवामानातील बदल, वनवा लागणे, अनियमित पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात आपत्तीचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गड किल्ले पर्यटनाच्या विकासासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रित ठेवण्यावर आवश्यक धोरणांचा अभ्यास केलेला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • सौ. स्नेहल विजय अब्रोल ¹, डॉ. सतीश गुलाबराव जाधव ²

    ¹ संशोधक, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरजी महिला विद्यापीठ, कर्वे रोड ,पुणे 2 संशोधक मार्गदर्शक, उपप्राचार्य अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय, जळगाव

References

डॉ. सखाराम वाघमारे, डॉ. हरी वाघमारे (२०१९) विद्या बुक पब्लिशर्स :आपत्ती व्यवस्थापन डॉ. संभाजी पठारे,डॉ. संजय चाकणे (२००७) डायमंड पब्लिकेशन : आपत्ती निवारण कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (२००९) नाचितेत प्रकाशन : आपत्ती व्यवस्थापन Maharashtra Tourism Development Corporation (MTDC). (2020). Tourism Policy & Fort Conservation Initiatives. https://maharashtratimes.com https://punemirror.com/city/pune/sinhagad https://marathi.ndtv.com/maharashtra https://timesofindia.indiatimes.com/city/pune

Published

20-12-2025

How to Cite

² सौ. स्नेहल विजय अब्रोल ¹, डॉ. सतीश गुलाबराव जाधव , trans. 2025. “शाश्वत धोरणांचा पुणे जिल्ह्यातील निवडक गड-किल्ले पर्यटन क्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी अभ्यास”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December). https://iipublications.com/iipimrj/article/view/729.

Share

Similar Articles

11-20 of 103

You may also start an advanced similarity search for this article.