सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका एक अभ्यास..
Keywords:
सामाजिक परिवर्तनAbstract
भारतीय समाज व्यवस्थेचा प्राचीन इतिहास हा मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा स्त्रीविषयीचा, आदराचा आणि सबल स्त्रीशक्तीचा सन्मान करणार आहे. कुटुंबाचे व्यवस्थापन, आर्थिक तसेच श्रमिक नियोजन आणि मानसिक व भावनिक भरणपोषण करण्याचे कार्य स्त्रियांनीच केले आहे. समाज आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. त्यागपूर्ती म्हणून पुरुषापेक्षा स्त्रियांची प्रतिमा समाज आणि संस्कृती संवर्धनात अधिक उजळ व तेजोमय ठरते.
Downloads
Download data is not yet available.
Downloads
Published
20-12-2025
Issue
Section
Articles
How to Cite
देवकाते प्रा.डॉ.बाळासाहेब नानासाहेब , trans. 2025. “सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका एक अभ्यास.”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 670-76. https://iipublications.com/iipimrj/article/view/795.