महाराष्ट्र राज्यातील कामगार वर्गाच्या किमान वेतन कायद्याचा संक्षिप्त आढावा

Authors

  • कु. सानिया सर्फराजखान पठाण Author

Keywords:

महाराष्ट्र राज्य, किमान वेतन कायदा, कामगार वर्ग, कामगार संघटना

Abstract

ब्रिटिश वसाहतवादी काळात मजुरांची अवस्था अत्यंत दयनीय होती. कमी मजुरी, दीर्घ कामाचे तास, असुरक्षित कामाची परिस्थिती आणि कोणत्याही प्रकारचे सामाजिक संरक्षण नसणे, हे त्या काळातील वास्तव होते. स्वातंत्र्य पूर्व काळात भारतीय राष्ट्रीय चळवळी बरोबरच कामगार चळवळीनेही वेग घेतला. स्वातंत्र्यानंतर 1948 साली किमान वेतन कायदा अस्तित्वात आला; मात्र या कायद्याची अंमलबजावणी आणि कामगारांपर्यंत त्याचे प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रातील कामगार वर्गाला दीर्घ दीर्घकाळ संघर्ष पूर्ण लढा द्यावा लागला.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • कु. सानिया सर्फराजखान पठाण

    संशोधक विद्यार्थिनी, मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई, ता.नेवासा, जि. अहमदनगर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ

Published

20-12-2025

How to Cite

पठाण कु. सानिया सर्फराजखान , trans. 2025. “महाराष्ट्र राज्यातील कामगार वर्गाच्या किमान वेतन कायद्याचा संक्षिप्त आढावा”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 813-18. https://iipublications.com/iipimrj/article/view/760.

Share

Similar Articles

1-10 of 103

You may also start an advanced similarity search for this article.