अहमदनगर जिल्हयातील स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

Authors

  • प्रो.डॉ. मीना चंद्रभान साळे Author

Keywords:

स्वातंत्र्य चळवळ

Abstract

आधुनिक भारताच्या इतिहासात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. ईस्ट इंडिया कंपनीने प्रथम राजकीय व त्यानंतर आर्थिक वर्चस्व निर्माण केले. कंपनी सत्तेचे दुष्परिणाम लवकरच भारतीयांवर भोगण्याची वेळ आली. म्हणून जनतेच्या मनात कंपनीच्या सत्तेविषयी असंतोष निर्माण झाला.कंपनी सत्तेविरुद्ध भारतात अनेक उठाव झाले. राष्ट्रीयत्वाची बीजे त्यांच्या मनात रुचले गेले आणि आपल्या देशाला परकियांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतात अनेक संघटनांचा उदय झाला. त्याचाच परिपाक म्हणजे इसवी सन १८८५ साली भारतात राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेने इ. स. १९२० ते इ.स. १९४७ या कालखंडात गांधीजींच्या नेतृत्वाखाली काम केले.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रो.डॉ. मीना चंद्रभान साळे

    इतिहास विभाग व संशोधन केंद्र प्रमुख न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर.

Published

20-12-2025

How to Cite

साळे प्रो.डॉ. मीना चंद्रभान , trans. 2025. “अहमदनगर जिल्हयातील स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 763-66. https://iipublications.com/iipimrj/article/view/815.

Share

Similar Articles

1-10 of 103

You may also start an advanced similarity search for this article.