राणी चेनम्मा : भारताच्या पहिल्या महिला स्वातंत्र्यसैनिक

Authors

  • प्रा. मोनिका विनोद तुपे. Author

Keywords:

राणी चेनम्मा, ब्रिटिश धोरण

Abstract

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा असंख्य ज्ञात-अज्ञात वीर-वीरांगनांच्या बलिदानाने समृद्ध आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीच ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणाऱ्या वीरांगनांमध्ये कित्तूरच्या राणी चेनम्मा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी १८२४ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध उभारलेला लढा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. म्हणूनच राणी चेनम्मा यांना भारताच्या पहिल्या महिला स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जाते. 1

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. मोनिका विनोद तुपे.

    रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी , पुणे

Published

20-12-2025

How to Cite

तुपे. प्रा. मोनिका विनोद , trans. 2025. “राणी चेनम्मा : भारताच्या पहिल्या महिला स्वातंत्र्यसैनिक”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 834-36. https://iipublications.com/iipimrj/article/view/764.

Share

Similar Articles

31-40 of 103

You may also start an advanced similarity search for this article.