भारतीय जलनीतीचे उद्गाते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Keywords:
मानवी विकासAbstract
मानवी जीवनाचा मुख्य स्त्रोत पाणी आहे. आज 2025 मध्येही पाणी विषयावरील गुंतागुंत कायम आहे. खरेतर पाणी केवळ उपजीविकेचे साधन नाही तर मानवाच्या विकासाचे उगमस्थान आहे. पण हेच पाणी कायमच सत्तासंबंधाचे, संघर्षाचे व विषमतेचे कारण बनताना दिसत आहे. पाण्याचे हक्क हे पूर्वीपासूनच विशिष्ट समुहांकडे एकवटलेले बघावयास मिळतात. भारतात जातीसंरचनेच्या उतरंडीत उच्च जातींनी पाण्याचे हक्क स्वत:च्या ताब्यात घेतले होते. त्यामुळे या पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी अविरत प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि त्याचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे.
Downloads
References
01) मून वसंत व हरी नरके ( संपा.) 2002- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18 वा, भाग 5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई.
02) थोरात सुखदेव, डॉ. बाबसाहेब आंबेडकर नियोजन, जल व विद्युत विकास भूमिका व योगदान, सुगावा प्रकाशन, पुणे प्रथमावृत्ती 2005.
03) गुंजकर सोमनाथ व कापसे शिवसांब( संपा.) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन व दृष्टिकोण, अनुराधा प्रकाशन, नांदेड, प्रथमावृत्ती 2017.
04) हनवते प्रकाशन व डॉ. हनवते उत्तम ( संपा.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर काल, आज आणि उद्या, निसर्ग प्रकाशन, हिंगोली . 11 जुलै 2016.
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.