इंडियन नॉलेज सिस्टीम आणि सामाजिक परिवर्तन : एक संशोधनपर अभ्यास

Authors

  • डॉ .भोंगळे स्वाती बापूराव Author

Keywords:

IKS

Abstract

भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge System – IKS) ही हजारो वर्षांची वैविध्यपूर्ण, समन्वयवादी आणि बहुआयामी परंपरा आहे. वेद, उपनिषद, आयुर्वेद, योग, ज्योतिष, वास्तु, काव्यशास्त्र, गणित, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, ग्रामव्यवस्था, जलव्यवस्थापन, कृषीसंस्कृती, शिक्षणपद्धती, अध्यात्म अशा असंख्य ज्ञानशाखांनी भारतीय समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आधुनिक काळात वेगाने होत असलेल्या सामाजिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्मूल्यांकन आणि पुनर्प्रतिष्ठापन आवश्यक ठरत आहे. प्रस्तुत संशोधनप्रबंधात IKS च्या संकल्पना, मूल्ये, परंपरा आणि त्यांचा सामाजिक परिवर्तनातील वाटा याचे विश्लेषण केले आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ .भोंगळे स्वाती बापूराव

    तत्वज्ञान विभाग प्रमुख, सगाम कॉलेज, कराड

References

राधाकृष्णन, एस. – Indian Philosophy शर्मा, आर.एस. – प्राचीन भारतीय समाज चरक संहिता सुश्रुत संहिता वेद व उपनिषद राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० विविध IKS संशोधन लेख व परिषद अहवाल 5

Published

20-12-2025

How to Cite

बापूराव डॉ .भोंगळे स्वाती , trans. 2025. “इंडियन नॉलेज सिस्टीम आणि सामाजिक परिवर्तन : एक संशोधनपर अभ्यास”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 1180-83. https://iipublications.com/iipimrj/article/view/921.

Share

Similar Articles

1-10 of 15

You may also start an advanced similarity search for this article.