21व्या शतकातील सामाजिक परिवर्तनांतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महिला सबलीकरणातील योगदान : एक सखोल अभ्यास

लेखक

  • संशोधक भुजबळ वर्षाराणी विजयकुमार ##default.groups.name.author##
  • मार्गदर्शक डॉ अतुल गायकवाड ##default.groups.name.author##

##semicolon##

महिला सबलीकरण##common.commaListSeparator## स्त्री शिक्षण##common.commaListSeparator## महर्षी कर्वे##common.commaListSeparator## सामाजिक परिवर्तन##common.commaListSeparator## MKSSS

सार

भारतीय समाजात महिलांचे शिक्षण, सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकास हा शाश्वत विकासाचा मूलभूत घटक आहे. महाराष्ट्रातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना केलेली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (MKSSS) महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी 125 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. या पेपरमध्ये संस्थेच्या उपक्रमांचे, शिक्षणाच्या विविध मॉडेल्सचे, सामाजिक हस्तक्षेपांचे आणि महिलांच्या शाश्वत विकासावर झालेल्या परिणामांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या संशोधनाचा मुख्य उद्देश महर्षी स्त्री शिक्षण संस्थेने महिलांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी केलेल्या योगदानाचा अभ्यास करणे हा आहे. संस्थेने गेल्या काही दशकांमध्ये महिला शिक्षण, स्वावलंबन, आरोग्य, उद्योजकता, डिजिटल सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या अभ्यासातून संस्थेच्या उपक्रमांचा महिला विद्यार्थिनींच्या जीवनमानावर झालेला सकारात्मक प्रभाव अधोरेखित करण्यात आला आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiographies##

  • संशोधक भुजबळ वर्षाराणी विजयकुमार

    संशोधन केंद्र सौ. निर्मलाताई शिक्षणशास्त्र महाविदयालय व संशोधन केंद्र ता. भोर

  • मार्गदर्शक डॉ अतुल गायकवाड

    संशोधन केंद्र सौ. निर्मलाताई शिक्षणशास्त्र महाविदयालय व संशोधन केंद्र ता. भोर

प्रकाशित

2025-12-20

##submission.howToCite##

विजयकुमार संशोधक भुजबळ वर्षाराणी, and गायकवाड मार्गदर्शक डॉ अतुल , trans. 2025. “21व्या शतकातील सामाजिक परिवर्तनांतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महिला सबलीकरणातील योगदान : एक सखोल अभ्यास”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 1184-89. https://iipublications.com/iipimrj/article/view/931.

##plugins.generic.shariff.share##

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##