अलिप्तवादी चळवळीत भारताचे योगदान

Authors

  • प्रा. सुरेखा रामदास लगड Author

Keywords:

अलिप्तवादी चळवळ

Abstract

द्वितीय महायुद्धानंतर शीतयुद्धामुळे जागतिक राजकारण हे द्विध्रुवीय झाले. या परिस्थितीत नवीन स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी आपल्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी अलिप्तवादी चळवळीचा मार्ग स्वीकारला. स्वतंत्र भारताने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अलिप्तवादी धोरण स्वीकारून कोणत्याही महासत्तेच्या गटाशी न बांधता स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवले. बांडुंग व बेलग्रेड या परिषदांमध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. या संशोधनात अलिप्तवादी चळवळीची संकल्पना, भारताची भूमिका आणि तिचे समकालीन महत्त्व यांचे विश्लेषण करण्यात आले असून अलिप्तवादी मूल्ये आजही भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी उपयुक्त ठरत असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. सुरेखा रामदास लगड

    इतिहास विभाग प्रमुख रा. ब. ना. बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर.

Published

20-12-2025

How to Cite

लगड प्रा. सुरेखा रामदास , trans. 2025. “अलिप्तवादी चळवळीत भारताचे योगदान”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 744-47. https://iipublications.com/iipimrj/article/view/812.

Share

Similar Articles

1-10 of 102

You may also start an advanced similarity search for this article.