मेक इन इंडिया मोहीम – उदय आणि पार्श्वभूमी

Authors

  • प्रा. (डॉ) वरेकर निवासराव अधिकराव Author

Keywords:

भारतातील औद्योगिकीकरण, जागतिक उत्पादन केंद्र

Abstract

भारतातील औद्योगिकीकरण हा दीर्घ आणि बहुआयामी प्रवास आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने समाजवादी धोरणांवर आधारित औद्योगिक वाढीचा मार्ग अवलंबला. १९९१ नंतरच्या उदारीकरण काळात बाजारपेठ खुली झाली आणि परकीय गुंतवणूक वाढली, परंतु उत्पादन क्षेत्रातील वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. २०१४ मध्ये भारत सरकारने ‘मेक इन इंडिया’ ही मोहीम सुरू करून देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचा ध्येय ठेवले.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. (डॉ) वरेकर निवासराव अधिकराव

    इतिहास विभाग प्रमुख, आदर्श कॉलेज,विटा. ता.खानापूर जि.सांगली.

Published

2025-12-20

How to Cite

मेक इन इंडिया मोहीम – उदय आणि पार्श्वभूमी. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 2022-2026. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1094

Similar Articles

1-10 of 235

You may also start an advanced similarity search for this article.