स्वातंत्र्योत्तर भारतातील सुधारणा अणि राष्ट्रनिर्माण
Keywords:
स्वातंत्र्योत्तर भारत, सुधारणा, राष्ट्रनिर्माण, पंचवार्षिक योजना, हरित क्रांती, आर्थिक उदारीकरण, औद्योगिकीकरण, सामाजिक विकास, लोकशाहीAbstract
या संशोधन लेखात स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध सुधारणांबद्दल चर्चा करण्यात आली आहे. ज्या मध्ये भारताने सामाजिक, राजकीय, आर्थिक इत्यादी क्षेत्रांमध्ये आपल्या देशाच्या तत्कालीन परिस्थितीनुसार अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. कारण स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अंतर्गत समस्या अधिक होत्या त्या सर्व समस्यांचे निराकरण करून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचे अस्तित्व निर्माण करने हे देखील एक आव्हानात्मक काम होते. अणि ते ही अशा वेळेस ज्या वेळेस जगामध्ये दोन मोठे देश यू.एस.ए आणि यू. एस .एस आर यांच्या मध्ये असलेली सत्ता स्पर्धा की जगाचे नेतृत्व कोण करेल? अशा वेळेस भारताने जागतिक पातळीवर समतोल साधत खूप महत्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या उदा. राज्यघटनेची निर्मिती, अलिप्तवादी चळवळ, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती, पंचवार्षिक योजना, लोकशाही विकेंद्रीकरणासाठी सुरु केलेली पंचायत राज व्यवस्था तसेच काही समकालीन सुधारणा इत्यादी गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास करून राष्ट्रनिर्मिती मध्ये त्यांचे योगदान कसे राहिले आहे याचे परीणाम अभ्यासले आहे.
Downloads
References
स्वातंत्र्योत्तर भारत १९४७ ते २००० – बिपिन चंद्र इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडंस अँड अफ्टर इंडिपेंडंस – बिपिन चंद्र आधुनिक भारताचा इतिहास ( मराठी आवृत्ती ) – ग्रोव्हर अणि बेल्हेकर इंडीयन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत भारतीय अर्थव्यवस्था – रमेश सिंह भारताचा आर्थिक अहवाल २०२४ - २०२५