स्थलांतर, शहरीकरण आणि मानसिक समस्या (Migration, Urbanization and Psychological Issues)

##article.authors##

  • सहा. प्रा. राजेंद्रकुमार नरसिंग डांगे ##default.groups.name.author##

##semicolon##

जीवनमान संघर्ष##common.commaListSeparator## मानसशास्त्रीय घटक##common.commaListSeparator## मानसिक समस्या

##article.abstract##

ग्रामीण भागातून नागरी भागात जे स्थलांतर होते. त्यामुळे नागरिकांना प्रश्न भीषण होत आहे. जगभरातील नागरीकरणाचा वेग हा पर्यावरणात्मक दृष्ट्या घातक आहे. यामुळे लोकसंख्येचा गुणात्मक रास होताना दिसतो. जीवनमान संघर्ष मय होते. तीव्र स्पर्धा निर्माण होत असते आणि कळत नकळत अवैद्य मार्गाचा स्वीकार केला जातो. याचा परिणाम व्यक्ती तणावाखाली येऊ लागते. सांस्कृतिक मूल्य ढासळताना दिसतात. अतिरेकी प्रवृत्ती बळावतात अशांतता अशा सारख्या समस्या वाढतात आणि शहरांमध्ये मन- शांतीचा अभाव प्रत्येकाला जाणवतो. औदासीन्या सारखा मानसशास्त्रीय घटक नागरी वस्त्यांमध्ये आढळतो.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • सहा. प्रा. राजेंद्रकुमार नरसिंग डांगे

    विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब- वालचंदनगर.

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##