आदिवासी समाजातील स्त्रियांच्या शैक्षणिक समस्यांचे अध्ययन

Authors

  • तुषार रमेश महाले Author
  • डॉ. मोहन भिमराव कांबळे Author

Keywords:

अनुसूचित जमाती, आदिवासी स्त्रियां, पारंपारिक रूढी, आर्थिक अडचणी, शैक्षणिक सुविधा आणि लिंगभेद

Abstract

आदिवासी समाजातील स्त्रियांच्या शैक्षणिक समस्यांचे अध्ययन हे सामाजिक न्याय व समानतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. सदर संशोधन निबंधामध्ये 1961 ते 2011 या कालावधीतील जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे सर्व सामाजिक गटांतील स्त्री-पुरुष तसेच अनुसूचित जमातीतील स्त्री-पुरुष यांच्या साक्षरतेची तुलनात्मक मांडणी करण्यात आली आहे. भारतातील आदिवासी स्त्रियांचा साक्षरता दर 1961 मध्ये केवळ 3.16 टक्के इतका होता. त्यानंतर या साक्षरता दरामध्ये वाढ होऊन तो 2011 मध्ये 49.35 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तथापि, राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत आदिवासी स्त्रियांचा साक्षरता दर अद्यापही अत्यंत कमी आहे. या शोधनिबंधामध्ये आदिवासी स्त्रियांसमोरील शैक्षणिक समस्यांचे सविस्तर विश्लेषण करून त्यावर योग्य उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • तुषार रमेश महाले

  • डॉ. मोहन भिमराव कांबळे

References

नाडगोंडे गुरुनाथ (1979), “ भारतीय आदिवासी”, कॉन्टिनेन्टल प्रकाशन विजयानगर पुणे. कुलकर्णी शौनक (2009), “महाराष्ट्रातील आदिवासी”, डायमंड प्रकाशन पुणे. गारे गोविंद (2000), “ आदिवासी समस्या आणि बदलते संदर्भ”, सुगावा प्रकाशन पुणे. http://www.censusindia.gov.in www.tribalministry.com.in https://tribal.maharashtra.gov.in महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग (2006), “आदिवासी महिलांची स्थिती- मूल्यमापन अहवाल, आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे. रामटेके लालचंद (2020), “आदिवासी समाजातील स्त्रियांच्या सामाजिक आणि आर्थिक समस्याचे समाजशास्त्रीय अध्ययन”, Knowledge Resonance, Vol- 9 ( 02)

Published

2025-12-20

How to Cite

आदिवासी समाजातील स्त्रियांच्या शैक्षणिक समस्यांचे अध्ययन. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 1103-1107. https://iipublications.com/iipwjhss/article/view/972

Similar Articles

1-10 of 235

You may also start an advanced similarity search for this article.