प्राचीन भारतीय शाश्वत शेती आणि विकास : एक ऐतिहासिक दृष्टीकोन

Authors

  • श्री. अण्णासाहेब बाबासाहेब सदगर Author

Keywords:

शाश्वत शेती, मिश्र पिके

Abstract

भारत हा कृषिप्रधान देश आहे .कृषिप्रधान देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.परंतु प्राचीन  भारतातील शेती ही सेंद्रिय शेती असल्यमुळे शेतीची गुणवत्ता टिकून राहिली .आणि कृषिप्रधान देशात मुख्यत्वे भारतीय शेती हाच मुख्य आधार राहिला .परंतु आज जर शेतीची अवस्था बघता रासायनिक खतांचा जास्त वापर होत असल्यामुळे शेत जमिनी ह्या नापीक बनत चालत आहेत.शाश्वत शेती समृद्ध शेती तयार करताना प्राचीन भारतीय  शाश्वत शेतीची गरज भासत आहे.शाश्वत शेती ही पर्यावरण संतुलन आणि दीर्घकालीन टिकाव या दृष्टीकोनातूनही अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास अनेक शतके प्राचीन आणि समृद्ध आहे. आधुनिक शेती पद्धतींमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या अतिवापराने जमिनीची सुपिकता आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर, शाश्वत शेती (Sustainable Agriculture) ही संकल्पना जागतिक स्तरावर महत्त्वाची ठरत आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • श्री. अण्णासाहेब बाबासाहेब सदगर

    सहायक प्राध्यापक.इतिहास विभाग,

    आबासाहेब मराठे आर्ट्स & न्यू कॉमर्स, सायन्स कॉलेज, राजापूर

References

भारतीय शेती परंपरा आणि संस्कृती, डॉ. रमेश कुमार

- भारताचा कृषी इतिहास, प्रा. सुभाष चंद्र

-"Agriculture in Ancient India" – Dr. N. R. Banerjee

प्राचीन भारतातील शेतीची सर्वसामान्य झलक आणि तांत्रिक विकास.

-"Economic History of India" – R. C. Dutt

भारतातील प्राचीन ते ब्रिटिश काळापर्यंतच्या आर्थिक धोरणांचा आढावा.

-"शाश्वत शेती: भारतीय परंपरा आणि आधुनिक गरजा" – डॉ. सुधीर थोरात

प्राचीन आणि आधुनिक शेतीमधील सेतू.

-"Early India: From the Origins to AD 1300." - थॉपर, रोमिला (Thapar, Romila). (प्राचीन भारतातील कृषी आणि समाजावर प्रकाश टाकणारा ग्रंथ).

-"Agriculture in Ancient India." - Singh, Rana P.B., (मनोहर पब्लिशर्स, २००६).

इंडियन जर्नल ऑफ हिस्टरी ऑफ सायन्स (Indian Journal of History of Science) मध्ये प्रकाशित झालेले कृषी तंत्रज्ञानावरील शोधनिबंध.

- पर्यावरणीय शाश्वतता आणि शेती, जागृती प्रकाशन

- विविध शैक्षणिक व संशोधन निबंध व स्रोत

Published

25-10-2025

How to Cite

श्री. अण्णासाहेब बाबासाहेब सदगर , trans. 2025. “प्राचीन भारतीय शाश्वत शेती आणि विकास : एक ऐतिहासिक दृष्टीकोन”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 7. https://iipublications.com/iipimrj/article/view/137.

Share

Similar Articles

21-30 of 33

You may also start an advanced similarity search for this article.