डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती, पाणी आणि वीजेच्या विकासातील योगदान

Authors

  • डॉ. रविराज नामदेव कांबळे Author

Keywords:

शेती, पाणी

Abstract

           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक राज्यघटनेचे शिल्पकार, कायदे पंडित, शिक्षणतज्ञ, थोर समाजसुधारक, दलितांचे कैवारी म्हणून भारतीय समाजात परिचित आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फार मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. परंतु एक अर्थतज्ञ, कृषीतज्ञ जलतज्ञ आणि विद्युत तज्ञ म्हणून फारसे परिचित नाहीत. देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असणाऱ-या  सिंचन, विद्युत शक्ती, कृषी व जलवाहतूक  या पायाभूत सुविधाच्या संदर्भातील त्यांनी केलेले कार्य, मांडलेले विचार दुर्लक्षित राहिलेले आहेत.

           शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे आर्थिक विचार व सुधारणा मांडत असताना शेतीविषयक सखोल चिंतन, मनन व अभ्यासपूर्ण मांडणी केलेली दिसून येते. जागतिक पातळीवरील विविध अर्थतज्ज्ञांच्या आर्थिक विचारांचा भारतासंबंधी विचार केल्यास त्यांचे विचार व तत्वज्ञान हे काळाच्या पुढचे आहेत.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. रविराज नामदेव कांबळे

    इतिहास विभाग प्रमुख,

    कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा

References

१) ‘साप्ताहिक बहुजन आवाज’ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वीज पाणी व शेतीच्या विकासातील योगदान’

डॉ. शिंदे मारुती, अंक – ४४, जयंती विशेष अंक.

२) थोरात सुखदेव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नियोजन जल व विद्युत विकास भूमिका व योगदान’, सुगावा प्रकाशन, मुंबई २०१०.

३) ‘लोकराज माहिती व जनसंपर्क महासंचालनालय’, महाराष्ट्र शासन, अंक - १० एप्रिल २०१५.

४) पाटील जे. एफ. ‘आर्थिक विचारांचा इतिहास’, फडके प्रकाशन, कोल्हापूर.

५) कवी मंडळ विजय, ‘डॉ. आंबेडकरांचे आर्थिक’ चिंतन मंगेश प्रकाशन, नागपूर २०१२.

६) मुणगेकर भालचंद्र, ‘डॉ. आंबेडकरांचे शेती विषयक विचार’, नॅशनल सेमिनार.

७) सावंत विवेक, ‘नद्या जोड प्रकल्प पाणी प्रश्नावरील उपाय’ यशदा प्रकाशन, पुणे, २००७.

८) गायकवाड डी. टी., ‘भारताच्या जलनीती क्षेत्रातील डॉ. आंबेडकरांचे योगदान’, स्नेहल प्रकाशन, पुणे,

२००४.

९) ‘दिव्य मराठी’, ‘राष्ट्र नायक १२५ व्या जयंतीनिमित्त विशेष अंक’, १४ एप्रिल २०१६.

१०) ‘दैनिक सम्राट’, ‘डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार’, १४ मे २००७.

Published

25-10-2025

How to Cite

डॉ. रविराज नामदेव कांबळे , trans. 2025. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती, पाणी आणि वीजेच्या विकासातील योगदान”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 13. https://iipublications.com/iipimrj/article/view/142.

Share

Similar Articles

1-10 of 27

You may also start an advanced similarity search for this article.