अल्फ्रेड ॲडलरचे मानसशास्त्रातील योगदान

Authors

  • महेश वसंत कुलकर्णी Author
  • श्री नरोटे गोरक्ष लक्ष्मण Author

Keywords:

ॲडलर, मानसशास्त्र, योगदान

Abstract

ॲडलरचा व्यक्तिमत्व सिद्धांत हा व्यक्तीमत्वाचा सामाजिक मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. अॅडलरने आपल्या सिद्धांताला व्यक्तीनिष्ट मानसशास्त्रीय सिद्धांत चे नाव दिले आहे. त्यांनी व्यक्तीला समाजशील प्राणी मानले आहे म्हटले आहे. कारण व्यक्तिमत्वाची निश्चिती सामाजिक वातावरण अथवा सामाजिक आंतरक्रियेतून होत असते. ॲडलर यांनी व्हिएन्ना विश्वविद्यालयातून M.D. ची पदवी प्राप्त करून नेत्र चिकित्सक बनले आणि चिकित्सा कार्याला सुरूवात केली त्यांची सन 1902 मध्ये फ्रॉईडशी ओळख झाली, त्यांच्या ते जवळचे मित्र बनले. परंतु सन 1911 मध्ये फ्रॉईडशी असलेले संबंध तोडून एक नवा संप्रदाय व्यक्तीगत मानसशास्त्रा ची स्थापन केली. सन 1932 मध्ये अमेरिकेत Medical Psychology च्या प्रोफेसर पदी यांची नियुक्ती झाली त्यांचा असा विचार आहे की शक्ती प्राप्तीचे स्त्रोत लिबिडो नसून शक्ती प्राप्त करण्याची इच्छा मुळे शक्ती प्राप्त होते. त्यांनी सामाजिक आवडीला लैगिकतेच्या स्थानावर महत्व दिले आहे. याप्रकारे मनाच्या स्थानावर त्यांनी प्रकट मनाला महत्व दिले आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • महेश वसंत कुलकर्णी

    मार्गदर्शक , मानसशास्त्र विभाग प्रमुख

  • श्री नरोटे गोरक्ष लक्ष्मण

    रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर (स्वायत्त)

Published

20-12-2025

How to Cite

कुलकर्णी महेश वसंत, and लक्ष्मण श्री नरोटे गोरक्ष , trans. 2025. “अल्फ्रेड ॲडलरचे मानसशास्त्रातील योगदान”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 633-36. https://iipublications.com/iipimrj/article/view/787.

Share

Similar Articles

1-10 of 103

You may also start an advanced similarity search for this article.