जात सुधारणा आणि सामाजिक न्याय : इतिहास व वास्तव

Authors

  • डॉ. प्रमोद कोंडाजी चव्हाण Author

Keywords:

जात सुधारणा आणि सामाजिक न्याय

Abstract

भारतीय समाजाची रचना प्राचीन काळापासून जातव्यवस्थेवर आधारलेली होती. ही व्यवस्था सुरुवातीला कर्म, गुण, व्यवसाय व सामाजिक जबाबदाऱ्यांशी यांवर आधारित असलेली वर्णव्यवस्था कालांतराने ती जन्माधारित, विषमता निर्माण करणारी, शोषणात्मक व स्थिर जातव्यवस्थेत बनली. जातव्यवस्थेमुळे सामाजिक असमानता, अस्पृश्यता, शिक्षणावर निर्बंध, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि सामाजिक अन्याय निर्माण झाला. प्राचीन काळात धर्मग्रंथ व स्मृतीग्रंथांनी जातव्यवस्थेला धार्मिक अधिष्ठान दिले. मध्ययुगात ग्रामकेंद्रित अर्थव्यवस्था, बलुतेदारी व जजमानी पद्धतींमुळे जातीय बंधने अधिक कठोर झाली. आधुनिक काळात ब्रिटिश राजवटीत जातव्यवस्थेचे प्रशासकीय वर्गीकरण झाले, तरी याच काळात पाश्चात्त्य शिक्षण, विवेकवाद व लोकशाही मूल्यांमुळे जातव्यवस्थेची चिकित्सक तपासणी सुरू झाली.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. प्रमोद कोंडाजी चव्हाण

    इतिहास विभाग, सह -प्राध्यापक श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव

References

जातिव्यवस्था आणि भारतीय समाज , शंकर गोविंद केतकर, कॉण्टिनेंटल प्रकाशन, पुणे – 1909, पृ. 73 गुलामगिरी, महात्मा जोतिराव फुले, प्रथम प्रकाशन पुणे, 1873, - पृ. 120 वैदिक संस्कृतीचा विकास, तर्कतीर्थ लाक्ष्मनाशाश्त्री जोशी, प्रज्ञापाठशाळा मंडळ,वाई. 1972, पृ. 311 जातिव्यवस्थेचा उच्छेद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वप्रकाशित लाहोर- 1936, पृ.195 भारतातील विविध सामाजिक चळवळी यांचा सामाजिक शास्त्रीय अभ्यास, ग. प. जोशी, रावत प्रकाशन, पुणे. 2022, पृ.254

Published

20-12-2025

How to Cite

चव्हाण डॉ. प्रमोद कोंडाजी , trans. 2025. “जात सुधारणा आणि सामाजिक न्याय : इतिहास व वास्तव”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 787-91. https://iipublications.com/iipimrj/article/view/820.

Share

Similar Articles

1-10 of 103

You may also start an advanced similarity search for this article.