ई-साहित्य: उदयन्मुख प्रकार आणि नवीन आव्हाने
Keywords:
ई-साहित्य, उदयन्मुख प्रकार, नवीन आव्हानेAbstract
प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये ई-साहित्य म्हणजे काय त्याचे स्वरूप संकल्पना, ई-साहित्याचे प्रचलित व उदयन्मुख प्रकार व नवीन आव्हाने ज्यात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन ,सृजनशीलतेचा अभाव , ई-साहित्य वापरातील अडचणी ,भाषिक असमानता ,ई-साहित्याचे जतन दस्तऐवजीकरण यांचे विश्लेषण केले आहे . ई-साहित्यापुढील नवीन आव्हाने व उपाय सुचवले आहेत .
Downloads
Download data is not yet available.
Downloads
Published
20-12-2025
Issue
Section
Articles
How to Cite
वाकडे पुरुषोत्तम बाबासाहेब, and भेदेकर डॉ.संजय लक्ष्मण , trans. 2025. “ई-साहित्य: उदयन्मुख प्रकार आणि नवीन आव्हाने”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 894-99. https://iipublications.com/iipimrj/article/view/916.