सोशल मीडियातील मराठी भाषा
##semicolon##
सोशल मीडियासार
सध्याच्या युगामध्ये सोशल मीडियाचा वापर हा अतिशय महत्वाचा मानला जातो. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात त्याप्रमाणे सोशल मीडिया ही पण एक महत्वाची गरज मानवाच्या दैनंदिन जीवनात मानली जाते. सकाळी उठल्यापासून, रात्री झोपेपर्यंत आपण सोशल मीडियाच्या संपर्कात असतो यामध्ये विविध प्रकारची प्रसारमाध्यमे येतात यामध्ये वर्तमानपत्रे, साप्ताहिक, मासिके, विविध पत्रके, नियतकालिके यांचा मुद्रित प्रसारमाध्यमांमध्ये समावेश होतो. मुद्रण कलेच्या विकासामुळे होर्डिंग्ज, मोबाईल किंवा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करून फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, ब्लॉग, हाइक यांसारख्या सोशल मीडिया वापर केला जातो. यामधून शुभेच्छा, विविध जाहिराती, संदेश देण्याचे कार्य केले जाते. सोबतच स्वमतप्रतिपादनाचे प्रभावी व्यासपीठ म्हणूनही कार्यरत असते. सोशल मीडियाचा झालेला विकास आपणास स्पष्ट करणार आहे सध्या मराठी भाषेचा वापरही सोशलमीडियावर केला जातो.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##submission.citations##
1. आपटे मोहन, संगणक व इंटरनेट, राजहंस प्रकाशन, पुणे.
2. मराठी संकेतस्थळे विकिपीडिया (mr.m.wikipedia)
3. नासिरावाकर ल. रा. ‘व्यवहार उपयोगी मराठी’ फडके प्रकाशन, कोल्हापूर.
4. शिवम संशोधन पत्रिका वर्ष नववे : अंक चौविसावा | ऑक्टो-नोव्हें-डिसेंबर 2020.