राणी चेनम्मा : भारताच्या पहिल्या महिला स्वातंत्र्यसैनिक

##article.authors##

  • प्रा. मोनिका विनोद तुपे. ##default.groups.name.author##

##semicolon##

राणी चेनम्मा##common.commaListSeparator## ब्रिटिश धोरण

##article.abstract##

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा असंख्य ज्ञात-अज्ञात वीर-वीरांगनांच्या बलिदानाने समृद्ध आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीच ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणाऱ्या वीरांगनांमध्ये कित्तूरच्या राणी चेनम्मा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी १८२४ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध उभारलेला लढा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. म्हणूनच राणी चेनम्मा यांना भारताच्या पहिल्या महिला स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जाते. 1

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • प्रा. मोनिका विनोद तुपे.

    रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी , पुणे

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.shariff.share##

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##