दुसऱ्या महायुद्धानंतरचे तेलराजकारण एक चिकिसक अभ्यास

##article.authors##

  • प्रा.डॉ.संभाजी सोपानराव दराडे ##default.groups.name.author##

##semicolon##

तेलराजकारण##common.commaListSeparator## दुसरे महायुद्ध##common.commaListSeparator## OPEC##common.commaListSeparator## तेलसंकट##common.commaListSeparator## तेल निर्बंध##common.commaListSeparator## जागतिक राजकारण##common.commaListSeparator## विकसनशील देश

##article.abstract##

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारण, अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मोठे बदल झाले. या बदलांमध्ये खनिज तेलाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे ठरले. औद्योगिकीकरण, वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रासाठी तेल अपरिहार्य बनल्यामुळे ते केवळ ऊर्जास्रोत न राहता आंतरराष्ट्रीय सत्तेचे प्रभावी साधन बनले. या संशोधन लेखात दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित झालेल्या तेलराजकारणाचा अभ्यास करण्यात आला आहे. तेल उत्पादक देश, पाश्चात्त्य राष्ट्रांचे वर्चस्व, OPEC ची स्थापना, शीतयुद्धकालीन सत्तास्पर्धा, १९७३ चे तेलसंकट तसेच तेल निर्बंधाचा विकसनशील देशांवर, विशेषतः भारतावर झालेला परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून आधुनिक जागतिक इतिहास समजून घेण्यासाठी तेलराजकारणाचे महत्त्व स्पष्ट होते.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • प्रा.डॉ.संभाजी सोपानराव दराडे

    इतिहास विभागप्रमुख, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज, सोनई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर.

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.shariff.share##

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##