डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि लोकशाही प्रक्रिया: संधी व आव्हाने
##semicolon##
डिजिटल माध्यमे सोशल मीडिया##article.abstract##
डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन बनले आहेत. हे माध्यम पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत अधिक वेगवान, व्यापक आणि संवाद करणारे आहे, ज्यामुळे नागरिकांना मतदान, धोरणनिर्मिती, स्थानिक व जागतिक चर्चेत सक्रिय सहभागी होण्याची संधी मिळते. तथापि चुकीची माहिती, डेटा सुरक्षा समस्या, डिजिटल विभाजन, ट्रोलिंग, द्वेषपूर्ण वक्तव्य आणि पक्षपातीपना यांसारखी गंभीर आव्हाने लोकशाही प्रक्रियेत नकारात्मक प्रभाव निर्माण करतात. या संशोधनात डिजिटल माध्यमांचा लोकशाही प्रक्रियेत होणारा सकारात्मक व नकारात्मक प्रभाव, तसेच उपाययोजना यांचा अभ्यास केला आहे.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##plugins.themes.default.displayStats.noStats##
##submission.downloads##
##submissions.published##
2025-12-20
##issue.issue##
##section.section##
Articles
##submission.howToCite##
कांबळे कु.कल्पना पंडितराव , trans. 2025. “डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि लोकशाही प्रक्रिया: संधी व आव्हाने”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 645-50. https://iipublications.com/iipimrj/article/view/790.