स्वातंत्र्योत्तर सुधारणा व भारताची राष्ट्र उभारणी

Authors

  • सोहम प्रणिता सतीश पावशे Author

Keywords:

21 व्या शतक भारत

Abstract

आज 21 व्या शतकात वावरत असताना आपणास एक गोष्ट मान्य करावी लागेल, व ती म्हणजे जागतिक पातळीवरती भारताने आपला स्वतःचा असा एक ठसा उमटवलेला आहे. परंतु जागतिक पातळीवर विचार करायला गेल्यास, भारत व इतर देशांना एक समान तराजूत तोलून उपयोग नाही, कारण भारतासमोरील आव्हाने व त्याची जडणघडण ही एका खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. खरे म्हणजे एक राष्ट्र म्हणून जडणघडण होत असताना कोणत्याही प्रकारे सर्व राष्ट्रांना एका बिंदूपासून पाहणे योग्य ठरणार नाही. याच न्यायाला धरून भारताला सुद्धा त्याच्या राष्ट्र उभारणीत विविध अडचणींना सामोरे जावे लागले, तसेच त्याला विविध घटकांचा फायदा देखील झाला. म्हणूनच जगात राष्ट्र म्हणून उभ्या टाकलेल्या अनेक देशांचा प्रवास आपापल्या परीने संघर्षाचा व गौरवाचा राहिलेला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • सोहम प्रणिता सतीश पावशे

    सहाय्यक प्राध्यापक रयत शिक्षण संस्थेचे रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालय (स्वायत्त) ता. श्रीरामपूर , जि. अहिल्यानगर.

References

प्रकाशित प्राथमिक साधने. इंग्रजी. The constitution of India, Ministry of Law and Justice, Government of India, 2024. Selected Works of Jawaharlal Nehru, general editor, S. Gopal, vol.12 to 15 Nehru speeches, vol. 1 to 3. प्रकाशित दुय्यम साधने Gopal.S, Jawaharlal Nehru - A biography ,vol.2, London, OUP India, 2013. Basu. D. D, Introduction to the Indian constitution, Educational printed, 2022. Kothari Rajani, politics in India, New Delhi, 1986. Chandra Bipin, India’s struggle for Independence, New Delhi, 1989 Tendulkar Suresh, Indian economic policy reforms and poverty : an assessment in Ahluwalia and Little, India’s economic reforms, 1998. Khusro.A.M in Singh.V.B, ed, Economic History of India 1857-1956, Delhi, 1965. Vaidyanathan.A, The Indian Economy since Independence 1947-70, ed. The Cambridge Economic History of India, Delhi, 1984. Chandra. Bipin, India after Independence, New Delhi,1999, Guha. Ramchandra, India after Gandhi,Pan books, New Delhi, 2017 Hendre Sudhir, Undeclared civil war in India, Mumbai, 1975. मराठी. पामदत्त रजनी, अनु. देवधर.य.ना, आजकालचा भारत, पुणे २००६.

Published

2025-12-20

How to Cite

स्वातंत्र्योत्तर सुधारणा व भारताची राष्ट्र उभारणी. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 656-662. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1051

Similar Articles

11-20 of 237

You may also start an advanced similarity search for this article.