सुहासिनी माने यांचे स्त्री सुधारणा चळवळीतील योगदान एक अभ्यास

Authors

  • डॉ. सुनील दिनकर पवार Author

Keywords:

धार्मिक सुधारणा चळवळ समाज स्त्रीसुधारक

Abstract

महाराष्ट्राला सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचा ऐतिहासिक वारसा आहे. भारतातील समाज व धर्म सुधारणा चळवळ बंगालमध्ये सुरू झाली परंतु ती व्यापक बनली ती महाराष्ट्रमधून असे दिसते. महाराष्ट्रमध्ये ही चळवळ व्यापक बनविण्यामध्ये अनेक समाजसुधारकांनी योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारणा चळवळीमधील स्त्री स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटनेने स्त्री- पुरुष समान तत्वाचा स्वीकार केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्री चळवळ ही स्वातंत्र्यानंतरही सुरू राहिलेली दिसते. स्वातंत्र्य काळातही या चळवळीने महिला विकासासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. या सुधारणाचळवळीमध्ये अनेक स्त्री सुधारकांनी योगदान दिले. या सुधारकांच्या मालिकेमधील एक स्त्रीसुधारक म्हणजे सुहासिनी माने या होत.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. सुनील दिनकर पवार

    असोसिएट प्रोफेसर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे.

References

मुलाखत , सुहासिनी माने, अध्यक्षा, महिला सामाजिक समता परिषद,फलटण, वेळ,4 वाजता,1810/2025 2 कित्ता 3 क्षीरसागर बबनराव, सुवासिनी माने एक मनस्वी व्यक्तिमत्व, साप्ताहिक अंजन, 30 /5/ 2004 4 मुलाखत उपरोक्त. 5 माने जी. बी प्रतिष्ठान नामकरण सोहळा विशेष अंक स्थैर्य, 3 /9 / 2002 पृ. 1.

कित्ता 7 कित्ता 8 कित्ता 9 संग्रहित कागदपत्र, क्रमांक 2 ,3 10 संग्रहित कागदपत्र क्रमांक, 3

संग्रहित कागदपत्र, क्रमांक 9.

संग्रहित कागदपत्र, क्रमांक 5

स्थैर्य विशेषांक, उपरोक्त पृष्ठ 1

संग्रहित कागदपत्र क्रमांक, 6

संग्रहित कागदपत्र क्रमांक, 6 16 स्थैर्य, उपरोक्त, पृष्ठ 2,3 2008 17 दैनिक पुढारी, 53/2008

संग्रहित कागदपत्र क्रमांक, 7 19 संग्रहित कागदपत्र क्रमांक, 12

संग्रहित कागदपत्र क्रमांक,1,2,6 21 दैनिक पुढारी, 5 डिसेंबर 2005

दैनिक शिवसंदेश, 7 डिसेंबर 2002

संग्रहित कागदपत्र क्रमांक, 6,7

Published

2025-12-20

How to Cite

सुहासिनी माने यांचे स्त्री सुधारणा चळवळीतील योगदान एक अभ्यास. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 796-801. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1075

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.