कॅमेरा एक अद्वितीय उपकरण : चिकित्सक अभ्यास

Authors

  • प्रा. डॉ. गोवर्धन कृष्णाहरी दिकोंडा Author

Keywords:

कॅमेरा, फोटो, अॅनालॉग कॅमेरा, डिजिटल कॅमेरा, ड्रोन कॅमेरा

Abstract

आज जगभरात जवळपास एका दिवसात साधारणपणे कॅमेराने १०० करोड फोटो विविध दृष्टीने काढले जातात. त्यामुळे कॅमेरा हा एक ऐतिहासिक पुरावा झालेला आहे. कॅमेरा हे एक यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, या उपकरणामध्ये एक बॉडी, लेन्स, शटर, एपर्चर आणि इमेज सेन्सर यांचा समावेश होतो. कॅमेरा जी प्रकाशाच्या मदतीने छायाचित्रे व व्हिडिओ रेकॉर्ड करते. हा प्रकाश एका विशिष्ट भागातून उदा. लेन्स मधून घेतो आणि त्याला फिल्म किंवा इलेक्ट्रॉनिक इमेज सेन्सरवर प्रक्षेपित करतो, ज्यामुळे प्रतिमा तयार होते. या प्रतिमा म्हणजेच छायाचित्र त्या क्षणाचे, त्या स्थळाचे एक प्रकारचे स्मृती होय. या छायाचित्र द्वारे केलेली स्मृती ही वेगवेगळ्या दृष्टीने केले जाते. परंतु इतिहास संशोधक, अभ्यासक व विद्वान यांनी त्यांच्या ऐतिहासिक कार्यासाठी एखाद्या ऐतिहासिक दस्तऐवज, स्थळ, व्यक्तीचे कॅमेरा द्वारे जे छायाचित्र स्मृती म्हणून काढले जाते ते एक प्रकारचे ऐतिहासिक पुरावा मानले जाते. कॅमेराच्या शोधामुळे समस्त मानवजात व काही पाळीव प्राणी आणि काही जंगली प्राणी यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणलेला आहे. याशिवाय कॅमेरा अवकाश, आकाश आणि समुद्रात सुद्धा आपले उपकरणाचे कार्य करत तेथील वस्तुस्थिती सहजपणे निदर्शनास आणून देते. त्यामुळे कॅमेरा हे उपकरण अतिशय क्रांतीकारक उपकरण असे म्हणावयास हरकत नाही.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. डॉ. गोवर्धन कृष्णाहरी दिकोंडा

    विभाग प्रमुख, प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती (A. I. H. & C.) व सहयोगी प्राध्यापक, इतिहास विभाग, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (स्वायत्त)

References

Malcolm L Lyle, Credibility of the Photographic Image: A Study in Photojournalism Seeing and Believing, Unpublished Dissertation Submitted at Natal Technikon, Durban, September, 1988. Crescentia Jessica Setiadi, The Significance of Photographyas Archives and Cultural Memory, HUMANIORA Vol. 8 No. 2 April 2017: 175-180 Walter Benjamin, A Short History of Photography, The Literarische Welt of 2.10.1931. Bertrand Lavédrine. Photography and its Preservation: Continuity and Changes in the Digital Era. 2017. Ranu Roychoudhuri, Notes on historiography of photographs from India, wileyonlinelibrary.com/journal/hic3 https://en.wikipedia.org/wiki/History_of_the_camera https://mymodernmet.com/who-invented-the-camera-photography-history/ https://greatbigphotographyworld.com/future-of-photography/

Published

2025-12-20

How to Cite

कॅमेरा एक अद्वितीय उपकरण : चिकित्सक अभ्यास. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 546-553. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1122

Similar Articles

11-20 of 235

You may also start an advanced similarity search for this article.