महात्मा बसवेश्वर : विचार व कार्य

Authors

  • श्री. सचिन गालफाडे Author

Keywords:

महात्मा बसवेश्वर

Abstract

भारतभूमी ही नररत्नांची खाण आहे.या खाणीतील एक अनमोल रत्न म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. बाराव्या शतकात समाजात त्यांनी आपले विचार पेरले. विचार बरहुकूम कार्यही केले. तत्कालीन समाजव्यवस्थेमधील दोषांवर त्यांनी कठोर प्रहार केले. समाजात जात, धर्म, लिंग, वंश इत्यादी कारणांवरून होणाऱ्या भेदभावाला विरोध केला. समाजसुधारणेबाबतचे त्यांचे विचार व कार्य यांचा मेळ पक्का होता.

Downloads

Download data is not yet available.

Published

2026-03-19

How to Cite

महात्मा बसवेश्वर : विचार व कार्य. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March), 5. https://iipublications.com/iipwjhss/article/view/322

Similar Articles

1-10 of 235

You may also start an advanced similarity search for this article.