भारतीय सिनेमातील स्त्रीचे बदलते चित्रण आणि संस्कृत साहित्य तुलना

Authors

  • डॉ. बागवान तायराशगुफ्ता इकबाल Author

Keywords:

भारतीय सिनेमा स्त्री

Abstract

स्त्रीचे स्थान हे भारतीय समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक संरचनेचे महत्त्वाचे द्योतक आहे. संस्कृत साहित्य हे भारतीय संस्कृतीचे मूळस्रोत असून त्यात स्त्रीला देवी, जननी, पतिव्रता, सहधर्मचारिणीअशा विविध भूमिकांत पाहिले गेले आहे. दुसरीकडे भारतीय सिनेमा हा आधुनिक समाजाचा आरसा मानला जातो. काळानुसार त्यात स्त्रीचे चित्रण आदर्श, सहनशील भूमिकेपासून सशक्त, स्वायत्त व निर्णयक्षम व्यक्तिमत्त्वापर्यंत विकसित झालेले दिसते.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. बागवान तायराशगुफ्ता इकबाल

Published

2025-12-20

How to Cite

भारतीय सिनेमातील स्त्रीचे बदलते चित्रण आणि संस्कृत साहित्य तुलना. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 818-826. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1155

Similar Articles

51-60 of 235

You may also start an advanced similarity search for this article.