पंडिता रमाबाई यांचे सामाजिक कार्य
Keywords:
पंडिता रमाबाईAbstract
पंडिता रमाबाई या भारतातील सामाजिक क्रांतीकारक, शिक्षणतज्ज्ञ आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या समाजसुधारक होत्या. त्यांनी 19 व्या शतकातील पारंपरिक समाजव्यवस्थेतून स्त्रियांना शिक्षण व स्वावलंबनाचा मार्ग दाखवला.19 साव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात स्त्रियांच्या विशेषतः परित्यक्ता, पतिता व विधवांच्या उध्दारासाठी समर्पित भावनेने काम केलेल्या महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक म्हणजे पंडिता रमाबाई होय. अनेक संकटावर मात करुन आपण स्विकारलेल्या कार्याशी त्या एकनिष्ठ राहिल्या. त्यामुळेच महाराष्ट्रातील एक कर्तुत्ववान सुधारक म्हणून त्या परिचीत आहेत. सदर शोधनिबंधात पंडिता रमाबाई यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्याचा आढावा घेत आहोत.
Downloads
Download data is not yet available.
Downloads
Published
20-12-2025
Issue
Section
Articles
How to Cite
कुंभकर्ण साईप्रसाद प्रमोद , trans. 2025. “पंडिता रमाबाई यांचे सामाजिक कार्य”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 801-4. https://iipublications.com/iipimrj/article/view/757.