सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका एक अभ्यास..

##article.authors##

  • प्रा.डॉ.बाळासाहेब नानासाहेब देवकाते ##default.groups.name.author##

##semicolon##

सामाजिक परिवर्तन

##article.abstract##

भारतीय समाज व्यवस्थेचा प्राचीन इतिहास हा मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा स्त्रीविषयीचा, आदराचा आणि सबल स्त्रीशक्तीचा सन्मान करणार आहे. कुटुंबाचे व्यवस्थापन, आर्थिक तसेच श्रमिक नियोजन आणि मानसिक व भावनिक भरणपोषण करण्याचे कार्य स्त्रियांनीच केले आहे. समाज आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. त्यागपूर्ती म्हणून पुरुषापेक्षा स्त्रियांची प्रतिमा समाज आणि संस्कृती संवर्धनात अधिक उजळ व तेजोमय ठरते.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • प्रा.डॉ.बाळासाहेब नानासाहेब देवकाते

    इतिहास विभाग महात्मा फुले महाविद्यालय,पिंपरी पुणे -१७

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.shariff.share##

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##