ज्ञानाचे व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित समाज

Authors

  • डॉ. बी. डी. राजगे Author

Keywords:

माहिती तंत्रज्ञान, समाज

Abstract

Knowledge management म्हणजे ज्ञानाचे संकलन साठवण वाटप आणि उपायोजना करण्याची प्रक्रिया तर इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजे माहिती तंत्रज्ञानावर आधारित असा समाज. ज्ञानाचे व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानावर आधारित समाज त्याची रचना 21 वी शतक हे माहिती व ज्ञानाचे योग आहे असे म्हणावे लागेल मानवी विकासाची प्रक्रिया मुळात माहितीच्या प्रसारावर व ज्ञानाच्या वापरावर अवलंबून असते माहिती हे समाजाचे व त्यातील सर्व घटकाचे सामर्थ्य असते. ज्ञान हे समाज परिवर्तनाचे साधन आहे त्यामुळे सामाजिक प्रगती होताना दिसून येते. ज्ञानाचे व्यवस्थापन व सामाजिक माहिती हे आधुनिक कालखंडातील महत्त्वाचे युग आहे असे म्हणावे लागेल.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. बी. डी. राजगे

    श्री. रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय सावळज, ता.तासगाव, जि. सांगली

Published

20-12-2025

How to Cite

राजगे डॉ. बी. डी. , trans. 2025. “ज्ञानाचे व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित समाज”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 888-93. https://iipublications.com/iipimrj/article/view/915.

Share

Similar Articles

1-10 of 102

You may also start an advanced similarity search for this article.